BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नगराध्यक्षपद खुल्या गटासाठी

 


शिराळा,ता.६: शिराळा नगरपंचायतचे नगराध्यक्षपद  खुल्या गटासाठी राहिल्याने असल्याने इच्छुकांची धाकधूक थांबली आहे. मात्र या आरक्षणाने नगरपंचायत निवडणुकीची रंगत वाढणार असून या  नगराध्यक्षच्या  खुर्चीकडे अनेकांच्या नजरा वळल्या आहेत. गतवेळी प्रथम ओबीसी महिला व अडीच वर्षा नंतर खुली महिला असे आरक्षण पडले होते.

 यावेळी अनेकांचे झालेले पक्षांतर यामुळे येथील  राजकारणा एका वेगळ्या वळणावर जाणार आहे.शिराळचे नगराध्यक्षपद खुल्या गटासाठी असल्याने या  पदासाठी पक्षात  नव्हे तर गटा- गटात चुरस निर्माण होणार आहे.ज्यांना तिकीट मिळाणार  नाही ते  अपक्षाचा बडगा उगारणार .त्यासाठी होणारी  स्थानिक गटाबाजी नेत्यांच्यासाठी  मोठी डोकेदुखी ठरणार आहे. येथील लढत ही राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पक्ष विरुद्ध भाजप ,राष्ट्रवादी कॉंग्रेस अजितदादा पवार पक्ष,शिसेना एकनाथ शिंदे गट अशी होणार असे प्रथम दर्शनी वाटत असले तरी पुढे त्यास गटबाजीचे स्वरूप प्राप्त होण्याची दाट शक्यता आहे.  

 शिराळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पक्षाची धुरा माजी आमदार मानसिंगराव नाईक ,भाजपची आमदार सत्यजित देशमुख,भाजप जिल्हाध्यक्ष (ग्रामीण ) सम्राट महाडिक, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजितदादा पवार पक्षाची  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष  शिवाजीराव नाईक,शिसेना एकनाथ शिंदे गटाची अॅड .भगतसिंग नाईक यांच्यावर आहे. विधानसभा निवडणुकीत सत्यजित देशमुख यांनी मानसिंगराव नाईक यांच्या यशस्वी घोडदौडीला लगाम लावला आहे. त्याच पद्धतीने त्यांना रोखण्यासाठी आता ही प्रयत्न  होणार आहेत.मात्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्याची तयारी मानसिंगराव नाईक यांनी केली आहे.गत निवडणुकीत त्यांची शिराळा नगरपंचायत वर एकहाती सत्ता होती.त्यांचे ११ व शिवाजीराव नाईक यांचे ६ असे बलाबल होते.सत्यजित देशमुख यांना एकही जागा मिळाली नव्हती.त्यामुळे आता सर्वांची मोट बांधून वेळ प्रसंगी तडजोडीचा मार्ग स्वीकारून शिराळा नगरपंचायत मध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आमदार देशमुख यांना पुढाकार घ्यावा लागणार आहे.


व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....





View this post on Instagram

A post shared by shivaji chougule (@shivajichougule91)


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .



 

Post a Comment

0 Comments